Surprise Me!

गरीबांची भूक भागवणारा ‘देवमाणूस’ |Sakal Media |

2022-02-08 83 Dailymotion

गरीबांची भूक भागवणारा ‘देवमाणूस’ |Sakal Media |<br /><br />कर्नाटकातील उडुपी येथील रेस्टॉरंट मालक मागील १० वर्षांपासून गरीब, स्थलांतरित आणि गरजूंना मोफत जेवण देतोय. यावेळी आपण माणसाला जेवण देऊन त्याची अन्नाची गरज भागवतो. जात, धर्म पाहून नाही तर माणुसकीच्या नात्यानं त्यांना अन्नसेवा करत असल्याचं रेस्टॉरंट मालक नाझीर अहमद यांनी सांगितलंय.<br /><br />#karnataka #karnatakarestaurant

Buy Now on CodeCanyon